आळिंबीचे अर्थशास्त्र

अर्थशास्त्र

आळिंबीचे अर्थशास्त्र हा एक महत्वाचा विषय आहे. आळिंबी उत्पादकास या व्यवसायाच्या तंत्राबरोबरच अर्थशास्त्राचे ज्ञान करून घेणे गरजेचे आहे.

अ) अनावर्ती खर्च :

अ.क्र.
खर्चाचे विवरण
खर्च रुपये
१.
बांबूचे घर (बांबू हाऊस)
(४० X ३० X १० फूट)
१२०० चौ. फुट, प्रती १८/- चौ. फुट
२१,६००.००
२.
बांबूची मांडणी
१०,०००.००
३.
हिटरसह पिंप
७००.००
४.
स्प्रे पंप, थर्मामीटर, हायग्रोमीटर
५,०००.००
५.
काड भिजवण्यासाठी टाकी (१००० लि.)
२,५००.००
६.
काड भिजवण्यासाठी निवारा
५,०००.००

एकूण गुंतवणूक
४४,८००.००



ब) आवर्ती खर्च :



१ पिशवी तयार करण्याकरिता येणारा खर्च :
गव्हंडा
३ कि.ग्रॅ.
३.००
प्लास्टिक

१.००
स्पॉन
१०० ग्रॅम
६.००
निर्जंतुकीकरण
-
१.००
मजूर
-
२.००
इतर (व्याज)
-
२.००
एकूण
-
१५.००

क) अपेक्षित उत्पन्न :


१)
१ पिशवी पासून १५०० ग्रॅम ताजे
विक्रीचा दर प्रति २५/- रुपये कि.ग्रॅ.
३७.५०
२)
१ कि.ग्रॅ. उत्पादनासाठी येणारा खर्च
१०.००
३)
प्रति कि.ग्रॅ. फायदा
२७.५०
१००० चौ. फुटात ४०० पिशव्यांचे २ महिन्यात उत्पन्न घेता येईल.
४०० पिशव्या प्रति १५/- रू. खर्च
६०००.००
१ वर्षात ५ वेळा उत्पन्न घेता येईल x ५ खर्च
३००००.००
अपेक्षित फायदा प्रति वर्षी
२००० पिशव्यांपासून प्रति वर्षी २७.५० रू.
निव्वळ नफा
५५०००.००
प्रति महिना नफा
४५००.००


स्त्रोत : वनराई, पुणे
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment