कोश उत्‍पादनाचे अर्थशास्‍त्र

एक एकर शेतामध्ये तुतीचे / कोश उत्पन्नाचा आणि खर्चाचा ताळेबंद

तुतीची बाग लावण्याचा खर्च (पहिल्या वर्षी)


.क्र.
विवरण
मूल् (रू.)
1
जुंपणीची कामे
1500.00
2
जमिनीची अंतिम तयारी
400.00
3
शेणखत घालणे (8 टन) रू.500/टन प्रमाणे
4000.00
4
तुतीची रोपे – 6000 रोपटी रू.50/एक रोपटे प्रमाणे
3000.00
5
ट्रॅक्‍टरच्‍या मदतीने वाफा/रांगा खणणे (4 तास) आणि लावणी करणे
2200.00
6
उर्वरक (100 कि.ग्रा. अमोनियम सल्‍फेट; 125 कि.ग्रा. सिंगल सुपर फॉस्‍फेट आणि 35 कि.ग्रा. पोटॅशचे म्‍युरेट)
1036.00
7
उर्वरके घालण्‍याचे शुल्‍क
120.00
8
पाणीपुरवठा/सिंचन
1500.00
9
रानटी झाडपाला उपटणे/कुदळीचा वापर करणे 3 वेळा
1800.00
10
इतर खर्च
500.00

एकूण
16056.00

तुतीच्या बागेची निगा राखणे (दुस-या वर्षापासून)

.क्र.
विवरण
मूल् (रू)
.
संचालन शुल्के

1
शेणखत (8 टन)
4000.00
2
उर्वरक मूल्‍य (रू.600 कि.ग्रा. अमोनियम सल्‍फेट; 300 कि.ग्रा. सिंगल सुपर फॉस्‍फेट आणि 80 कि.ग्रा.पोटॅशचे म्‍युरेट)
5538.00
3
उर्वरक आणि खत घालणे
1200.00
4
सिंचनाच्‍या पाण्‍याचे मूल्‍य
5000.00
5
सिंचन/पाणीपुरवठा
3600.00
6
झाडपाला काढणे
3400.00
7
अंकुराची उपज
7200.00
8
रोपांची छाटणी व स्‍वच्‍छता
600.00
9
जमिनीचा महसूल
50.00
10
इतर खर्च
500.00
11.
चालू मुद्दलावर व्‍याज
621.78

एकूण अस्थिर मूल्
31710.58
बी.
स्थिर मूल्


तुतीच्‍या बागेचे योग्‍य लागवड मूल्‍य
1070.42

एकूण पानांचे उत्पादन मूल्
32781.00

एकूण मूल्/पानांचे कि.
1.64

300 डीएफएल निर्माण संगोपन मूल्

अ.क्र.
संगोपन गृहाची इमारत/उपकरणे
आवश्‍यक संख्‍या/प्रमाण
दर (रूपये)
मूल्‍य (रू.)
जीवन कालावधी
किंमत कमी होणे

इमारती





1
मोठ्या वयासाठी संगोपन गृह ज्‍यामध्‍ये चौकी व अंकुर संग्रह गृहाचा समावेश असेल (स्‍क्‍वे.फू.)
1300
250.00
325000.00
30
10833.33
2
व्‍हरांडा (स्‍क्‍वे.फू.)
300
50.00
15000.00
15
1000.00

एकूण


340000.00

11833.33

उपकरणे





1
पॉवर स्‍प्रेअर
1
6000.00
600.00
10
600.00
2
मास्‍क (मुखवटा)
1
2000.00
2000.00
5
400.00
3
रूम हीटर
3
750.00
2250.00
5
450.00
4
ह्यूमिडिफायर
3
1500.00
4500.00
5
900.00
5
गॅस फ्लेम गन
1
500.00
500.00
5
100.00
6
कोश नेण्‍यासाठी पिशव्‍या
1
150.00
150.00
5
30.00
7
चौकी संगोपन स्‍टॅण्‍ड
2
500.00
1000.00
10
100.00
8
लाकडी संगोपन ट्रेज्
24
150.00
3600.00
10
360.00
9
आहार स्‍टॅण्‍ड
1
100.00
100.00
5
20.00
10
पाने कापण्‍यासाठी बोर्ड
1
250.00
250.00
5
50.00
11
चाकू
1
50.00
50.00
2
25.00
12
पानांचा कप्‍पा
1
1000.00
1000.00
5
200.00
13
अँट वेल
42
25.00
1050.00
5
210.00
14
चौकींचे बेड स्‍वच्‍छ करायच्‍या जाळ्या
48
20.00
960.00
5
192.00
15
लिटर बास्‍केट/विनाइल शीट
2
250.00
500.00
2
250.00
16
प्‍लॅस्टिकची पात्रे
2
50.00
100.00
2
50.00
17
पाने एकत्र करायची बास्‍केट
2
50.00
100.00
2
50.00
18
अंकुर/कोंब संगोपन रॅक 45 फूट X 5फूट, 4 टायर
2
1500.00
3000.00
10
300.00
19
नायलॉन जाळी
1
1500.00
1500.00
5
300.00
20
फिरते माउंटेज
105
240.00
25200.00
5
5040.00
21
प्‍लॅस्टिकची इनक्‍युबेशन फ्रेम
6
50.00
300.00
5
60.00
22
प्‍लॅस्टिकच्‍या बादल्‍या
2
50.00
100.00
2
50.00

एकूण


54210.00

9737.00

संपूर्ण एकूण


394210.00

21570.33

रेशीम किड्यांच्या पालनात खर्च आणि उत्पन्न


अ.क्र.
विवरण
मूल्‍य/महसूल
.
अस्थिर मूल्

1
पाने
327871.00
2
डीएफएल (1500 डीएफएल)
4200.00
3
जंतुनाशके
7425.00
4
मजुरी 25 एमडी/100 डीएफएल प्रमाणे
16875.00
5
वाहतूक आणि विपणन
1580.00
6
इतर मूल्‍य
500.00
7
चालू मुद्दलावर व्‍याज
305.80

एकूण अस्थिर मूल्
63666.80
बी.
स्थिर मूल्ये


इमारत आणि उपकरणांवर घसारा आणि स्थिर मूल्‍यांवर व्‍याज
21570.33

एकूण मूल्
85237.13
सी.
महसूल


कोशांची पैदास
60.00

सरासरी कोशाची किंमत
120.00

कोशाचे उत्‍पादन
900.00

कोशापासून मिळकत
108000.00

सह-उत्‍पादांपासून मिळकत
5400.00

एकूण महसूल
113400.00

निव्वळ महसूल
28162.00

लाभ: मूल् अनुपात
1.33
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment