Reshim Kitak Palan
चौकीची जोपासना म्हणजे काय?
रेशीम किड्यांच्या संगोपनाच्या पहिल्या दोन चरणांना चौकी म्हणतात. जर चौकी किड्यांचे संगोपन नीट झाले नाही, तर नंतरच्या चरणांत पैदास नासायची शक्यता असते. म्हणून, चौकी हा रेशमाच्या किड्यांचा निर्णायक म्हणजेच अत्यंत महत्वाचा काळ असतो ज्यामध्ये तापमान आणि आर्द्रता, आरोग्यमय वातावरण, गुणवत्तायुक्त पाने, उत्तम संगोपन सोयी आणि सर्वोपरि तांत्रिकी कौशल्य यांची फार गरज असते.व्यावसायिक चौकी
संगोपन केंद्रे
म्हैसूरच्या CSRTI, मध्ये व्यावसायिक चौकी संगोपन प्रारूपाची स्थापना करण्यात आली होती ज्यामध्ये 1,60,000 डीएफएल (डिसीज् फ्री लेइंगस्) दर वर्षी 5000 डीएफएल दर बॅच प्रमाणे 32 बॅचेस् एका वर्षांत ब्रश करण्याची क्षमता होती. 2 वर्षांपर्यंत या प्रारूपाची यशस्वी चाचणी केल्यानंतर देशातील मुख्य रेशीम उत्पादन करणारया क्षेत्रांमध्ये हेच लोकप्रिय ठरले.
व्यावसायिक चौकी संगोपन केंद्रांच्या गरजा
व्यावसायिक चौकी संगोपन केंद्राचे फायदे
चौकीचे व्यवसायिक संगोपन CRC, समाविष्ट पध्दती, नोंदणी
इत्यादींसाठी: सेंट्रल सेरिकल्चर रीसर्चएण्ड ट्रेनिंग इंस्टिटयूट, म्हैसूर येथे संपर्क करा.
0 comments:
Post a Comment